________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अन्याय नववा. पान ४८७. १ण्याच्या प्रसंगी " ॐ दी श्रीं क्लीं" इत्यादि मंत्र आचार्याने तीन वेळा उच्चारून नंतर त्याला व्रते आणि ? पंचनमस्कारमंत्र यांचा उपदेश करावा.
उपनयनांगभूत दण्डधारण बगैरे विधि. शुद्ध विवाहपर्यन्तं ब्रह्मचर्य परिव्रजेत् ॥ त्रैवाचारसूत्रं च छत्रदण्डसमन्वितम् ॥ २९॥ विप्रादीनां तु पालाशखादिरोदुम्बराः क्रमात् ।। दण्डाः स्वोच्चास्तुरीयांशबद्धहारिद्रकर्पटाः॥३०॥ अग्नेरुत्तरतः स्थित्वा प्रांमुखस्त्रिजलाञ्जलीन् । पुष्पाक्षतान्वितान् कृत्वा बटुस्तिष्ठेन्निजासने ॥ ३१ ।। होमपूजादिकं कार्य कृत्वा पूर्णाहुर्ति गुरुः ॥
अग्रे यचत्तु कर्तव्यं तन्तु तस्मै निवेदयेत् ॥ ३२ ॥ अर्थ-कुमाराने विवाहापर्यंत ब्रह्मचर्यव्रत ग्रहण करावे. नंतर त्रैवर्णिकाचाराचे सूत्र, छत्र आणि दंड यांचे ग्रहण करावे. दंड घ्यावयाचा तो ब्राह्मणाने पळसाचा, क्षत्रियाने खैराचा आणि वैश्याने। संबराचा घ्यावा. तो दंड आपल्या उंची इतकाच उंच असावा. आणि त्याचा शेवटचा (वरील) Leaveupaneseawaomeamarawwweeeeeeeeeeeraaraamararam
RoarswammaneeroNe000
For Private And Personal Use Only