________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
BeeeeResowwwseases
Newanaa
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय नववा. पान १८t. eneweetereeramerawaseeoneseameramenemuneNren १ एक आणि नेसण्याचे एक अशी दोन नवीन वस्त्रे धारण करावीत.
अन्तरीयोत्तरीये द्वे नूत्ने धृत्वा स मानवः॥ आचम्य तर्पणान्यानपि कृत्वा यथाविधि ॥२६॥ ततोऽञ्जलिं च संयोज्य गन्धाक्षतफलान्वितम् ॥ आचार्य याचयेत्पुत्रो व्रतानि मुक्तिहेतवे ॥२७॥ तच्छुत्वा श्रावकाचारादतानि गुरुरादिशेत् ॥
गृह्णीयात्तानि सम्प्रीत्या बीजमन्त्रं गुरोर्मुखात् ॥ २८ ॥ ॐ हीं श्रीं क्लीं कुमारस्योपनयनं करोमि अयं विप्रोत्तमो भवतु असि आउ सा
वाहा ।। इति त्रिरुच्चार्य अघोरं पञ्चनमस्कारमुपदिशेत् ॥ __ अर्थ-त्या कुमाराने नेसावयाचे आणि पांघरावयाचे अशी दोन वस्त्रे धारण करून आचमन करून इतर्पण आणि अर्घ्यदान यथाविधि करावें. नंतर आपल्या अंजलींत गंध, अक्षता आणि फल ही घेऊन आपल्यास मोक्षाची प्राप्ति व्हावी ह्या इच्छेनें कुमाराने आपल्यास व्रतें सांगण्याबद्दल आचार्याजवळ प्रार्थना करावी. ती कुमाराची याचना ऐकून आचार्याने [उपनयन करणाऱ्यानें ] श्रावकाचारांतून त्याला व्रतांचा उपदेश ! करावा. कुमाराने त्या व्रतांचे आणि बीजमंत्रांचे संतोषाने ग्रहण करावें. कुमाराला व्रतांचा उपदेश कर-" Homeaavaveerencreenavasaervasavamenerawermenewsaas
VIVAN
For Private And Personal Use Only