________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
aaosex
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय भववा. पान ५८१. Frernenerweawavraaneaaaeeeeeeeeaawaareereaameream पत्नीने स्वहस्ताने काढलेले असावे. त्या सुतास वरीलप्रमाणे दोन वेळ पीळ घातल्यावर त्याच यज्ञापवात, करावें. तें शुभ्रवर्ण असावे.
उपनयनादिकांना प्रतिबंध केव्हां भसतो आणि केव्हां नसतो. नान्दीश्राद्धे कृते पश्चादुल्कापाताग्निवृष्टिषु ॥ सूतकादिनिमित्तेषु न कुर्यान्मौञ्जीवन्धनम् ।। १२ ॥ यस्य माङ्गलिकं कार्य तस्य माता रजस्वला ॥ तदान तत्मकर्तब्यमायुक्षयकरं हि तत् ॥ १३॥ मात्रा सहैव भुञ्जीत ऊर्य माता रजस्वला ॥ ब्रतबन्धः प्रशस्तः स्यादित्याह भगान्वमुनिः॥१४॥ नान्दीश्राद्धे कृते पश्चात्कन्यामाता रजस्वला ॥
कन्यादानं पिता कुर्यादित्यादि जिनभाषितम् ॥ १५॥ " अर्थ-नांदीश्राद्ध केल्यावर जर उल्कापात, अग्निप्रवेश, अतिवृष्टि, अशौच वगैरे निमित्त्र प्राप्त होतील,
तर मुंजीबंधन करू नये. ज्या मुलाचें मंगलकृत्य करावयाचे त्या मुलाची माता जर रजस्वला झाली, तर त्याचें तें मंगलकृत्य करूं नये; केले असता त्याच्या आयुष्याचा नाश होतो. मौजीबंधाच्या संस्कारांत
For Private And Personal Use Only