________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय नववा, पान ४७९. Reennenenerawersisteneraveeeeeeeeeeeews
अत ऊचं पतन्त्येते सर्वधर्मबहिष्कृताः॥
प्रतिष्ठादिषु कार्येषु न योज्या ब्राह्मणोत्तमैः॥६॥ ___ अर्थ-सोळा वर्षे, बावीस वर्षे आणि चोवीस वर्षे इतका काल क्रमाने ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ६ह्यांच्या उपनयनाची शेवटची मर्यादा आहे. ह्या कालापर्यंत ज्यांचे उपनयन झाले नाही ते सर्वधर्मापासून र बहिष्कृत होऊन भ्रष्ट होतात. चांगल्या ब्राह्मणांनी प्रतिष्ठा वगैरे धर्मकृत्यांत त्यांची योजना करूं नये.१
उपनयन करण्यास योग्य आचार्य. अथाचार्य:-पितैवोपनयेत्पूर्व तदभावे पितुः पिता ॥
तदभावे पितुर्धाता सकुल्यो गोत्रजो गुरुः ॥७॥ व्रतबन्धं कुमारस्य विना पितुरनुज्ञया ।
यः करोति द्विजो मोहान्नरकं सोऽधिगच्छति ॥८॥ अर्थ- आतां मुलाचें उपनयन कोणी करावे ह्याबद्दल सागतात- पुत्राचे उपनयन पित्यानेच करावें. पिता नसल्यास (मृत झाला असल्यास) पितामहाने करावें. तो नसल्यास चुलत्याने करावें. तो नसल्यास) त्या कुलांतील पुरुषाने करावे. तोही नसल्यास त्या गोत्रांत उत्पन्न झालेल्या पुरुषाने करावें. मुलाचा उप-2 नयनसंस्कार त्याच्या पित्याच्या आज्ञेवांचून जर दुसऱ्याने कोणी अज्ञानाने केला, तर तो करणारा) wearcasarameowwwsakcereemenercentas veews
For Private And Personal Use Only