________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
MONweeeeeeeeches
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४७३. Nonveeeeeeeeeeee विशालफलकादौ तु निस्तुषाखण्डतण्डुलान् । उपाध्यायः प्रसार्याथ विलिखेदक्षराणि च ॥ १७५ ॥ शिष्यहस्ताम्बुजद्वन्द्वधृतपुष्पाक्षतान् सितान् । क्षेपयित्वाऽक्षराभ्यणे तत्करेण विलेखयेत् ॥ १७६ ॥ हेमादिपीटके वापि प्रसार्य कुटकुमादिकम् ॥ सुवर्णलेखनीकेन लिखेत्तताक्षराणि वा ॥ १७७ ॥ नमः सिद्धेभ्य इत्यादौ ततः स्वरादिकं लिखेत ।
अकारादि हकारान्तं सर्वशास्त्रप्रकाशकम् ॥ १७८ ॥ अर्थ-गुरूनें पूर्वेकडे तोंड करून बसावे आणि शिष्याने पश्चिमेकडे तोंड करून बसावे. मग त्या, शिष्याला धर्म, अर्थ आणि काम ह्या तीन पुरुषार्थाची सिद्धि होण्याकरितां अक्षरे शिकवावीत. ती अरें, एखाद्या मोठ्या फळीवर न मोडलेले तांदळ पसरून प्रथम अध्यापकानें लिहावीत. मग शिष्याच्या हातांत पांढरी फुले पांढन्या अक्षता देऊन त्या लिहिलेल्या अक्षरांच्या समीप त्याच्याकडून टाकवून, ती पूर्वी गुरूने काढलेली अक्षरें त्याच्याकडून काढवावीत. किंवा सोन्याच्या तगडावर कुंकु अथवा केशराचे चूर्ग पसरून त्यावर सोन्याच्या लेखणीने अक्षरे काढावीत, आणि ती शियाकडून काढवावीत, त्यांत प्रथम 'नमः सिद्धेभ्यः Car acca neravnOCORRERESSACReaches
For Private And Personal Use Only