________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
SavivarwwwwwweNavee990
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४७१. Faveeerencroecoerceremeeeeeeeeeeeeeeeeeen
मध्यमौ सोमसूर्यों च निन्द्यश्चैव शनिः कुजः ॥ १६८ ।। पदग्गते भास्वति पञ्चमेऽब्दे । प्राप्तेऽक्षरस्वीकरणं शिशूनाम् ॥
सरस्वती क्षेत्रसुपालकं च । गुडोदनाद्यैरभिपूज्य कुर्यात् ।। १६९॥ ___ अर्थ-- रविवारी विद्यारंभ केला असतां आयुष्य वाढते, सोमवारी बुद्धीला जडपणा येतो. मंगळवारी १ मृत्यु प्राप्त होतो. बुधवारी बुद्धीला धारणाशक्ति येते. गुरुवारी बुध्दि कुशल होते. शुक्रवारी विद्यारंभ १ केल्याने बुध्दीला समजण्याची शक्ति येते. आणि शनिवारी विद्यारम्भ करणाऱ्याच्या शरीराचा नाश होतो. असे सात वारांचे फल आहे. अनध्यायाच्या तिथि, प्रदोष, षष्ठी आणि रिक्तातिथि (चतुर्थी नवमी आणि चतुर्दशी) ह्या तिथींवर विद्यारंभ करूं नये. गुरुवार, बुधवार आणि शुक्रवार हे वार ९विद्यारंभभास शुभ समजावेत. सोमवार आणि रविवार हे मध्यम समजावेत. आणि मंगळवार व शनिवार हे, कनिष्ठ समजावेत. मुलाला पांचवें वर्ष लागले असतां उत्तरायणांत मुलाचा लिपिग्रहणविधि करावा. त्या वेळी सरस्वती आणि क्षेत्रपाल ह्यांची गूळभात वगैरे पदार्थांनी पूजा करावी.
एवं सुनिश्चिते काले विद्यारम्भं तु कारयेत् ।। विधाय पूजामम्बायाः श्रीगुरोश्च श्रुतस्य च ॥ १७०॥ पूर्ववद्धोमपूजादि कार्य कृत्वा जिनालये ॥
Avaveen9020902
For Private And Personal Use Only