________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
amaveevanversawaseel
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४७२. Neweeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeetenera.
पुत्रं संस्नाप्य सद्भूरलंकृत्य विलेपनैः ॥ १७१ ॥ विद्यालयं ततो गत्वा जयादिपञ्चदेवताः॥ सम्पूज्य प्रणमेद्भक्त्या निर्विघ्नग्रन्थसिद्धये ॥ १७२॥ वस्त्रैर्भूषैः फलद्रव्यः सम्पूज्याध्यापकं गुरुम् ।।
हस्तबयं च संयोज्य प्रणमेद्भक्तिपूर्वकम् ॥१७३ ॥ अर्थ- ह्याप्रमाणे वर सांगितलेल्या शुभ मुहूर्तापैकी एखादा मुहूर्त निश्चित करून त्या दिवशी माता ९गुरु आणि शास्त्र ह्यांची पूजा करून मुलाचा विद्यारंभ करावा. मुलाला स्नान घालून त्याला वस्त्रालंकारांनी सुशोभित करावे. मग जिनालयांत जाऊन होम, पूजा वगैरे विधि पूर्वीप्रमाणेच करावा. नंतर विद्यालयांत जाऊन त्या ठिकाणी आरंभलेल्या कार्याची निर्विघ्नपणे सिद्धि होण्याककिरितां जया वगैरे पांच देवतांची पूजा करून, त्यांना मुलाने भक्तीने नमस्कार करावा. नंतर वस्त्रे, भूषणे, फलें व द्रव्य ह्यांच्या योगानें अध्यापकाची (शिकविणाऱ्या गुरूची) पूजा करून, हात जोडून त्याला भक्तीने नमस्कार करावा.
प्रमुखो गुरुरासीनः पश्चिमाभिमुखः शिशुः ।।
कुर्यादक्षरसंस्कारं धर्मकामार्थसिद्धये ॥ १७४ ।। Hamaaseenawaseevaanaaersraeeeeeeeeaanem
Movwwwseema
For Private And Personal Use Only