________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
PreenneMeerweareCR
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४४५.. Feeoraveenawwaawarananesaweeeewaneneract ३ अर्थ-- तसेंच गर्भिणीपतीने प्रेतवाहन, समुद्रदर्शन आणि पर्वतावर चढणे हे व्यापार करूं नयेत.. दे त्याने पांचव्या महिन्यापासून तिच्याशी समागम करू नये. तिला चार महिने झाल्यावर त्याने आपल्या पुत्राचे उपनयन करू नये. आपली भार्या गर्भिणी आहे असे समजल्यापासून तिचा समागम वर्ज करावा. तिला आठवा महिना लागल्यावर पतीने भाद्धभोजन करू नये. आपले सौर, मुलांचे चौल वर उपनयन हे दोन संस्कार न्याने करूं नयेत. हे संस्कार जी स्त्री गर्भिणी आहे तिलाच दुसरा मुलगा
असल्यास त्याचे करूं नयेत. आणि ज्या पुरुषास दोन भार्या असतील त्याने जी स्त्री गर्भवती नाही इतिच्या मुलाचा चौल संस्कार करावयाचा असल्यास तो करण्यास हरकत नाही. तात्पर्य, ज्या मुलाचा चौल करावयाचा आहे त्याची जननी गर्भवती नसली मणजे त्या मुलाचा तो संस्कार बापाने करण्यास हरकत नाही.
प्रीति. सुप्रीति आणि प्रियोद्भव. पुत्रजन्मनि सजाते प्रीतिसुप्रीतिके क्रिये ।। प्रियोद्भवश्च सोत्साहः कर्तव्यो जातकर्मणि ॥ ९१ ।। सज्जनेषु परा प्रीतिः पुत्रे सुप्रीतिरुच्यते ॥
प्रियोद्धश्च देवेपत्साहस्तु क्रियते महान् ॥ ९२ ॥ CaveerwwwBABA.Weeketer
Wo KeeeeeeeaveenePGB
For Private And Personal Use Only