________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४६१. Feeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeevave है न्यासं शिक्षयामि तस्य सौख्यं भवतु भवतु झ्वी क्ष्वीं स्वाहा ॥ इति पादन्यासः ॥ है अर्थ--- आतां पादन्यासाचा (गमनाचा) विधि सांगतात. नवव्या महिन्यांत गमनाला योग्य नक्षत्र १ असतांना शुभवारी शुभयोगावर मुलाच्या पित्याने जिनपूजा होम वगैरे विधि पूर्ववत् करून, पुत्राचा पादन्यास विधि (पावले टाकणे) करावा. मुलाला स्नान घालून उत्तम वस्त्रालंकारांनी सुशोभित करावे. नंतर गुरु, अग्नि आणि ब्राह्मण यांच्या भोवत्याने धुतलेले वस्त्र पसरून उत्तरेकडे तोंड करून 5. मुलाला उभे करून त्याच्या हाताला धरून त्याच्या पित्याने त्याला पूर्वदिशेकडून आरंभ करून
चालवावें. चालविण्यास आरंभ करतांना “ॐ नमोऽईते" इत्यादि मंत्र ह्मणून प्रथम उजवा पाय ९ पुढे टाकवावा. ह्याप्रमाणे त्या पसरलेल्या वस्त्रावरून त्या मुलाकडून तीन प्रदक्षिणा करवाव्यात. ६प्रदक्षिणा करतांना अग्निकुंड उजव्या हाताला सोडून प्रदक्षिणा कराव्यात. मग अग्नि, गुरु आणि वृद्धलोक ह्यांना त्या मुलाकडून नमस्कार करवावा. हा पादन्यासविधि सांगितला.
व्युष्टिक्रिया. ततोऽस्य हायने पूर्णे व्युष्टिर्नाम क्रिया मता ।। वर्षवर्धनपर्यायशद्ववाच्या यथाश्रुतम् ॥ १४५ ॥
तत्रापि पूर्ववदानं जैनी पूजा च पूर्ववत ।। thesereeeeeeeerencomeneeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeed
treenonveeeeeeeeeeeeeg
eme
For Private And Personal Use Only