________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
VIRAVAVIvwweee9098930
सोमसेनकृत वर्णिकाचार, मध्याय भाठवा. पान ११८. RaveermerceneceneeeeeeeeeeeeeeeMANANDonevieween है अर्थ- ह्याप्रमाणे उजव्या बाजूचे केंश कातरल्यावर मग डाव्या बाजूचे केंश कातरावेत. डाव्या १ बाजूला केंश कातरण्याची दोन स्थाने करावीत. त्यांतील प्रथमभागांतील केंश कातरावयाच्या वेळी
उडिदाने भरलेला शराव मुलाचे पुढे ठेवून, पित्याने आपल्या हातांत शस्त्र आणि बाकीचे पदार्थ घेऊन ""ॐ नम उपाध्यायपरमेष्ठिने' इत्यादि मंत्र ह्मणून केंश कातरावेत. आणि पुढील विधि पूर्वीप्रमाणेच करावा.
द्वितीयस्थाने शमीपल्लवपात्रं निधाय शस्त्रशेषैश्च- ॐ हौं नमः सर्वसाधुपरमोष्ठिने
मम पुत्रः परमराज्यकेशभागी भवतु स्वाहा ॥ इत्युक्त्वा पूर्ववत्कुर्यात् ॥ अर्थ- मग डावेकडील दुसऱ्या ठिकाणचे केश कातरतांना शमीपल्लवांचे पात्र पुढे ठेवून शस्त्र आणि बाकीचे पदार्थ हातात घेऊन 'ॐ हौं नमः' इत्यादि मंत्र ह्मणून केंश कातरावेत. पुढील विधि: पूर्वीप्रमाणे करावा.
तत्रोष्णोदकेन केशान् प्रक्षाल्य 'ॐ हीं पञ्चपरमेष्ठिप्रसादात् केशान्वय शिरो रक्ष कुशली कुरु नापित' इत्युक्त्वा नापिताय पिता क्षुरं दद्यात् ॥ नापितोऽपि भवदीप्सितार्थो भवतु' इत्युक्त्वा शिखां परिरक्ष्य शेषकेशान् मुण्डयेत् ॥ ततस्तान केशान् क्षीरघृतधान्यगोमयपात्राणि च महावाद्यविभवेन नद्यां क्षिपेत् ॥ ततः कुमारं स्नापयित्वा वस्त्रभूषणैरलंकृत्य VasavAVACANONavsam valAawas
For Private And Personal Use Only