________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान १६७. Ferweecreasanaaeneraneeewooveeeeeeeews
द्वितीयस्थाने तिलपात्रमग्रे निधाय पूर्वोक्तशस्त्रशेषैश्च- ॐ नमः सिद्धपरमोष्ठने मम पुत्रो निर्ग्रन्थमुण्डभागी भवतु स्वाहा ॥ इत्युक्त्वा
केशान् प्रच्छिद्य तस्यै दद्यात् ।। सा तथा करोतु ॥ अर्थ- मग दुसऱ्या स्थानाचे केंश कातरतांना तिळांचे पात्र मुलापुढे ठेवून पूर्वी सांगितल्याप्रमाणे शस्त्र व बाकीचे पदार्थ हातात घेऊन “ॐ नमः सिद्धपरमेष्ठिने" इत्यादि मंत्र ह्मणून पूर्वीप्रमाणे केंश कातरून मातेच्या १ हातात द्यावेत. तिने ' तथा भवतु' असे ह्मणून केशांना दूध आणि तूप लावून ते गोमयशरावांत टाकावेत. . तृतीयस्थाने यवशरावमग्रे निधाय पूर्वोक्तशस्त्रशेषैश्च- ॐ हीं नम
आचार्यपरमेष्ठिने मम पुत्रो निष्क्रान्तिमुण्डभागी भवतु स्वाहा ॥
इत्युक्त्वा केशान् संछिद्य पूर्ववत्कुर्यात् ॥ अर्थ-तिसऱ्या स्थानाचे केश कातरावयाच्या वेळी पूर्वीप्रमाणेच शस्त्र वगैरे पदार्थ हातात घेऊन 'ॐ ही नमः' इत्यादि मंत्र ह्मणून केश कातरून मातेच्या हातांत द्यावेत. तिने पूर्वीप्रमाणेच सर्व करावे.
वामभागे केशानां भागद्वयं कृत्वा तत्र प्रथमभागे माषपात्रमग्रे निधाय शस्त्रशेषैश्च-ॐ नम उपाध्यायपरमेष्ठिने मम पुत्र ऐन्द्रभागी भवतु स्वाहा ॥ इत्युच्चार्य पूर्ववत् कुर्यात ॥
For Private And Personal Use Only