________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
PasenarwwweeAVAvereaveenet
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४६५. wrencncncncncncncncncncncncncncncncncncncman
अशा उदकाने स्नान घालून वस्त्रालंकारांनी सुशोभित करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणेच होम आणि पूजा? १ करून मुलाच्या अंगास गंध लावून पुण्याहवाचनमंत्रांनी त्याच्या मस्तकावर दींनी सेंचन करावें. जव, है उडीद, तीळ, भात, शमीची पाने आणि गायीचे शेण ह्यांनी भरलेले सहा शराव (मातीच्या झांकण्या)
धनु, कन्या, मिथुन, मीन, वृषभ आणि मेष ह्या लग्नांवर उत्तरेकडील बाजूला निरनिराळे स्थापन करा-१ १वेत. मग ते शराव मुलाच्या जवळ आणून ठेवावेत. नंतर क्षुर (वस्तरा), कातरी, दर्भाचे सात कूर्च । ९आणि क्षुर घांसण्याचा दगड, हे पदार्थ एका जलपूर्ण कुंभावर ठेवून त्यांच्यावर गंध, पुष्पं अक्षता टाका-१ व्यात. मग मातेच्या मांडीवर बसलेल्या पुत्राच्या पुढे स्नान करून उभा असलेल्या पित्याने एका हाताने । उष्णोदकाचे भांडे व दुसऱ्या हाताने शीतोदकाचे भांडे घेऊन, त्या दोन्ही पात्रांतील पाणी दुसऱ्या एक पात्रांत एकदम ओतावे. त्या पाण्यांत हळद, दह्यावरील पाणी आणि दही टाकून त्या पाण्याने मुलाचे मस्तकावरील केश उजव्या हाताने प्रदक्षिणाकर भिजवावेत. मग केंशांना थोडेसें लोणी लावून घासून उष्णो-5 दकाने ते केंश धुवावेत. नंतर मंगलकुंभांतील उदकाने धुवून गंधोदकाने धुवावेत.
ततो दक्षिणकेशेषु स्थानत्रयं विधीयते ॥ प्रथमस्थानके तत्र कर्तनाविधिमाचरेत् ॥ १६०॥
शालिपात्रं निधायाग्रे खदिरस्य शलाकया । theeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeees
For Private And Personal Use Only