________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४६३.
आरभ्याधानमाचौलं कमातीतं तु यद्भवेत् ॥
आज्यं व्याहृतिभिर्हत्वा प्रायश्चित्तं समाचरेत् ॥ १५१ ।। १ अर्थ-- सर्व जातीच्या मुलांचे मुंडन करण्याची सर्वांची चाल आहे. परंतु जैनशास्त्राला अनुसरून
मुलाला पुष्टि आणि बल देणारा असा मुंडनविधि पुढे सांगतो. पहिल्या तिसऱ्या पांचव्या किंवा सातव्या ६वर्षी आपल्या कुलांत चालत आलेल्या संप्रदायाला अनुसरून मुलाचे चौलकर्म (शेंडी राखण्याचा विधि ) करावें. मुलाची माता गर्भिणी असतांना जर मुलाचे चौलकर्म केले, तर त्या मातेच्या उदारांतील गर्भाचा नाश होतो. किंवा ज्याचें चौलकर्म केले असेल त्या मुलाचा तरी नाश होतो. ह्मणून मुलाची माता गर्भवती असतांना चौलकर्म करूं नये. परंतु मुलाला जर पांच वर्षे पूर्ण झाली असतील, तर मात्र मुलाची आई गर्भिणी जरी असली, तरी सातवे वर्षी त्याचे चौलकर्म अवश्य करावे. ह्यांत गर्भिणीपणाचा दोष उत्पन्न होत नाही. चौलकर्म ज्या मुलाचे करावयाचे त्याचे जर गर्भाधानापासून चौलापर्यंतचे मागले संस्कार केलेले नसतील तर प्रथम व्याहृतिमंत्राने आज्याहुती देऊन मायाश्चित्त करावे.
चौलाई बालकं स्नायात्सुगन्धशुभवारिणा ॥ शुभेऽन्हि शुभनक्षत्रे भूषयेद्वस्त्रभूषणैः ॥ १५२॥
पूर्ववद्धोमं पूजां च कृत्वा पुण्याहवाचनैः ॥ CANAVAweavawwwwvieeeeeeeraneeservewsanei
NewerNAWARIVAR
For Private And Personal Use Only