________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuni Cyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय माठवा. पान १५९.
अन्नस्य प्राशनं कुर्याद्वालस्य वृद्धये पिता ॥ १३६ ।। जिनेन्द्रसदने पूजा महावैभवसंयुता ॥ आदौ कार्या ततो गेहे शुद्धान्नं क्रियते बुधैः ॥ १३७॥ ततः प्राङ्मुखमासित्वा पिता माताऽथवा सुतम् ।। दक्षिणाभिमुखं कृत्वा वामोत्सङ्गे निवेशयेत् ॥ १३८ । क्षीरान्नं शर्करायुक्तं घृताक्तं प्राशयेच्छिशुम् ॥
दध्यन्नं च ततः सवोन्बान्धवानपि भोजयेत् ॥ १३९ ॥ ॐ नमोऽर्हते भगवते भुक्तिशक्तिप्रदायकाय बालकं भोजयामि पुष्टिस्तुष्टिश्चारोग्यं
भवतु भवतु झ्वीं वीं स्वाहा ॥ इत्यन्नप्राशनम् ॥ अर्थ- आतां अन्नप्राशनाचा विधि सांगतात. सातव्या महिन्यांत शुभवारी शुभनक्षत्रावर त्या मुलाला त्याच्या वृद्धीकरितां अन्नप्राशन करवावे. त्या दिवशी प्रथम जिनालयांत श्रीजिनेंद्राची यथाविधि पूजा करावी, आणि घरांत शुद्ध अन्न तयार करावें. मग मुलाचा पिता किंवा माता ह्यापैकी पूर्वेकडे तोंड करून बमून आपल्या डाव्या मांडीवर दक्षिणेकडे तोंड करून मुलास बसवावें. आणि दूधभात, साखर व तूप यांनी मिश्र करून मुलाला खाऊ घालावा. मग आपल्या सर्व बंधुवर्गास भोजन घालावें..
For Private And Personal Use Only