________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४५७
ANA
निष्क्रमण जे करावयाचें तें चवथ्या महिन्यांत करावें. हा विधि मुलाला प्रथम जिनबिंबाचे दर्शन करण्याक-2 रिता करावयाचा आहे. तो पहिल्या किंवा तिसऱ्या महिन्यांतही केला असतां चालतो. तो विधि शुक्लप-2 १क्षांत ज्या दिवशी शुभ नक्षत्र असेल त्या दिवशी करावा. त्या दिवशी मुलाला मंगलस्नान घालून त्याला १ अलंकार घालून पुण्याहवाचनमंत्रांनी दर्भमिश्रित उदकाने त्याच्या मस्तकावर सेंचन करावे. नंतर त्या १ मुलाची माता किंवा पिता ह्यापैकी कोणीतरी त्याला आपल्या उराशी धरून मंगलवाद्यांचा घोष करीत
आपल्या बंधुवर्गाशी सह घरांतून बाहेर निघावे. भक्तीने चैत्यालयांत जाऊन तीन प्रदक्षिणा करून श्रीजिनेंद्राची पूजा करून त्या मुलाच्या वृद्धीकरितां त्याला जिनबिंबाचे दर्शन करवावे. त्या ठिकाणी असलेल्या
संघमुनींना वस्त्रे द्यावीत. आणि बाकीच्या मंडळींना तांबूल, गंध वगैरे देऊन सर्वांचा संतोष करून त्यांचे ९आशीर्वाद घेऊन घरी यावें. “ॐ नमोऽर्हते." इत्यादि मंत्राने त्या मुलाला जिनदर्शन करवावें. हा निष्क्रमणाचा विधि सांगितला.
उपवेशनविधि. पञ्चमे मामि कर्तव्यं शिशोश्चैवोपवेशनम् ॥ सम्पूज्य श्रीजिनं भूमि कुमारान् पञ्च पूजयेत् ।। व्रीहिश्यामाकगोधूममाषमुद्गतिला यवाः॥ एभिः संलेख्य रङ्गाव
ली च वस्त्रं प्रसारयेत् ॥ १३२ ॥ स्नापयित्वा शिशुं सम्यक् भूषणैश्च विभूषयेत् ॥ Posurmerseawwavideowwwwwwwcxcccccwwwcom
Measeem
For Private And Personal Use Only