________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsun Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४५१. saunencnnnnnnnnnnnconcorrencenenuncnncocache.
ॐ हीं श्रीं क्रीं हों ई हः नानानुजानुप्रजो भवभव अ सि आ उ सा स्वाहा ॥१॥ अनेन पुत्रमुखमवलोकयेत् ॥ ततश्चैत्यालये पूजाहोमादिकं विधाय तद्गन्धोदकेन स्त्रीपुत्रौ गृहं प्रसिञ्च्य स्वजनान् भोजयेत् ॥ इति जातकर्म ॥
अर्थ- अशीच संपले झणजे अशौचांत स्पर्श केलेली मातीची जी जुनी भांडी असतील ती टाकून द्यावीत. धातूची जी भांडी असतील ती धुवून घ्यावीत. प्रथम दिवशी, सहाव्या दिवशी आणि पांचव्या दिवशी जननाशौचांत दान करता येते. दहाव्या दिवशी जननाशौचाची समाप्ति होत असल्याने त्या दिवशी देवपूजा, अन्नदान व बलिदान करावे. पूर्वी जे पुत्रमुखावलोकन सांगितले आहे तें “ॐ हीं श्रीं" इत्यादि मंत्राने करावें. अशोच समाप्ति झाल्यावर चैत्यालयांत पूजा होम करून त्या गंधोदकानें स्त्रीपुत्रांना, मोक्षण करावें, आणि ते गंधोदक घरांत सिंपडावें. नंतर आपल्या स्वजातीयांना भोजन घालावें.. हा जातकर्माचा विधि सांगितला.
नामकर्मविधि. द्वादशे षोडशे विशे द्वात्रिंशे दिवसेऽपि वा ॥ नामकर्म स्वजातीनां
कर्तव्यं पूर्वमार्गतः ॥ १११॥ द्वात्रिंशद्दिवसाह्मयावत्संवत्सरं भवेत् ॥ worrecovewwwweeeeeeewwwreAANBaaeeeeeeeeaameerava
For Private And Personal Use Only