________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृस वर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४५३. wevemetestsoevemeremeneeeeeeeeeaveeneteen ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी नामकर्म करावे; असे कित्येकांचे झणणे आहे. शुभ दिवशी जिनाल-१ १ यांत किंवा आपल्या घरांत होम, जिनपूजा वगैरे करून मंगलवायांचा घोष करवावा. आणि पुत्राशी,
सहवर्तमान त्या दंपत्याला चांगल्या आसनावर बसवन उपाध्यायानें मंगलकलशांतील उदकाने त्यांच्यावर ६ पुण्याहवाचन मंत्रांनी सेचन करावे. जातकर्म, नामकर्म, अबपाशन, ब्रतग्रहण आणि चौल था कति ?
पत्नी आणि पुत्र सास कर्त्याच्या उजव्या अंगास बसवा. तसेंच, मर्भाधान, पुंसवन, सीमन्तोनयन, १वमवेश, शूद्रीचा पुनर्विवाह, कुलदेवतेचे पूजन, कन्यादान या कर्मातही खीला पतीच्या उजव्या अंगांस बसवावें. कन्या अथवा पुत्र खांच्या विवाहांत, मुनीला दान करतांना, आशीर्वाद ग्रहण करतांना, अभिषेकाच्या वेळी बिंबप्रतिष्ठा वगैरे महोत्सवांत; विहीर, आड, तळे ह्यांच्या पूजनाचे समयीं, वनवाटीचे पूजनाचे प्रसंगी आणि शांतिक पौष्टिक कर्मात पत्नीने पतीच्या गच्या अंगास बसावें.
निश्छिद्रे निस्तुषे ताले शिशोः प्रस्तीर्य तस्पिता॥
(निस्तुषानक्षताँस्ताले शिशोः प्रस्तीर्य पिता । इति पाठः साधुः।) निजनाम लिखत्तत्र स्वाभीष्टं जन्मनाम च ॥ १२० । क्षीरसपियुते पाले निधाय भूषणानि वै ॥ तत्ताले पूर्वताले च मन्धपुष्पकुशान् सिपेत् ॥ १२१ ॥ मस्तके कर्णयोः कण्ठे भुजयुग्मे च वक्षसि ॥ साज्यं पक कुशैः सिक्त्वा भूषणभूषयेRameramawesesamenewesewwwanmoovewaaaaaheadmesex.
For Private And Personal Use Only