________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
अर्थ
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४४६.
कराव्यात.
पुत्राचे जन्म झालें असतां प्रीति, सुप्रीति आणि प्रियोद्भव ह्या क्रिया त्याच्या जातकर्मात त्यांत पुत्रजन्म ऐकून सज्जनाविषयीं जो आदर उत्पन्न होतो त्याला प्रीतिक्रिया ह्मणतात. पुत्राविषयीं जी प्रीति ती सुप्रीतिक्रिया होय. आणि पुत्रजन्माच्या निमित्तानें जो देवांचा उत्साह करणें त्याला प्रियोद्भव क्रिया ह्मणतात. [ ह्या ठिकाणीं प्रीति, सुप्रीति आणि मियोद्भव ह्या तीन क्रियांचें जें स्वरूप सांगितले आहे, तें इतरत्र कोठें मिळत नाहीं. उलट श्री जिनसेनाचार्यांनीं महापुराणांत या तीन (क्रिया पत्नी गर्भिणी असतांनाच करावयास सांगितल्या आहेत. आणि त्यांचा विधीही अगदीं निराळा आहे. असो, ह्या ठिकाणीं आह्मांस मूलांत जसें आहे, त्याप्रमाणे लिहावयाचे असल्यानें अधिक विचार करण्याचे कारण नाहीं. ]
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
पुत्रजन्मप्रयुक्तक्रिया व नालच्छेदनविधि.
पुत्रे जाते पिता तस्य कुर्यादाचमनं मुदा ।। प्राणायामं विधायोच्चैराचमं पुनराचरेत् ॥ ९३ ॥ पूजावस्तूनि चादाय मङ्गलं कलशं तथा ॥ महावाद्यस्य निर्घोषं व्रजेद्धर्मजिनालये ॥ ९४ ॥ ततः प्रारभ्य ? आहूय सहिप्रान् जिनालये नियोजयेत् ॥ प्रतिदिनं स पूजार्थ यावन्नालं प्रच्छेदयेत् ।। ९५ ।। दानेन तर्पयेत्सर्वान् भट्टान् भिक्षुजनान् पिता ॥ वस्त्रभूषण
CIENNENTE23 Tea
For Private And Personal Use Only