________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३६६. Peeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
तेन वस्त्रेण कुम्भास्यं संच्छाद्य शोधयेज्जलम् ॥
शनैः शनैश्च धाराभिर्यथा नोल्लायेद्धटम् ॥ १४ ॥ अर्थ-- पूर्वी सांगितलेल्या वस्त्राने घागरीचे तोंड झांकून त्यावर पाण्याची धार-ज्या त-हेनें पाणी घागरीच्या तोंडावरून वाहून जाणार नाही, अशा त-हेनें हळूहळू सोडून पाणी शोधावें.
शेषजलत्याग. शेषं जलं तु तत्रैव तीर्थे निक्षेपयेत्पुनः॥
तीर्थादागत्य गेहे तु पुनः संशोधयेज्जलम् ॥१५॥ ___अर्थ- ह्यांप्रमाणे पाणी शोधीत असतां घागर भरून जे पाणी उरले असेल, तें पुनः त्या तीर्थातच टाकून द्यावे. मग घरी येऊन पुनः ते पाणी शोधावें.
घटीदये गते चापि पुनरेवं विशोधयेत् ॥ प्रातःकाले तु संशोध्य शेषं पूर्वजले क्षिपेत् ॥ १६ ॥ मुहूर्त गालितं तोयं प्रासुकं प्रहरद्वयम् ॥
उष्णोदकमहोरात्रमगालितमिवोच्यते ॥ १७ ॥ , अर्थ- पुढे दोन घटिका गेल्यावर पुनः ते पाणी शोधावें. ह्याप्रमाणे प्रातःकाली दुसऱ्या वेळी है
Neeraveenews
MAvan
For Private And Personal Use Only