________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सातवा.. पान ३७५. screrencetrecementaeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeenener
राजसद्मनि ॥४४॥ संभास्थितं महीपालं नत्वाऽग्रे स्थीयते भुवि ॥ सशस्त्रः स्वामिभक्तः सन्करकुड्मलवान्मुदा ॥४५॥ नृपाज्ञया यथास्थानं तथैवोपविशेत्सुखम् ॥ स्वाम्यर्थ च त्यजेत्प्राणान् स्वाम्यर्थ देहधारणम् ॥ ४६॥ एतत्कार्य प्रकर्तव्यं तच्छुत्वा शीघ्रतः पुनः ॥ तत्कर्तव्यं प्रयत्नेन प्रसन्नः स्याद्यतो नृपः॥४७॥ स्वामिद्रोही कृतघ्नश्च यश्च विश्वासघातकः॥ पशुघाती कृपाहीनः श्वनं याति स निन्दकः ॥ ४८॥ नृपाज्ञा यत्र विद्येत स गच्छेत्तत्र वेगतः॥
सन्ध्यां सामायिकं पात्रदानं तपश्च साधयेत् ।। ४९॥ __ अर्थ- आतां क्षत्रियांचा आचार थोडक्यात सांगतो. क्षत्रियांमध्ये जो सेवक असा क्षत्रिय असेल त्याने राजमंदिरांत जाऊन, सर्भत बसलेल्या राजाला वंदन करून, जमिनीवर उभे राहावें. राजापुढे उभे, असतांना आपल्या जवळ शस्त्र असावें. अंतःकरणांत स्वामिभक्ति असावी आणि हात जोडलेले असावेत. मग राजाने बसण्याची आज्ञा केल्यावर तसेंच बसावें. आपल्या स्वामीकरितां प्राण देण्याचा प्रसंग आला तर प्राण द्यावेत. कारण सेवकानें देहधारण करावयाचें तें स्वामीकरितांच करावयाचे आहे. राजानें 'अमुक, कार्य कर' अशी आज्ञा केली असतां, तें कार्य मोठ्या प्रयत्नाने त्वरेने करावे. कारण त्यामुळे स्वामीची
आपल्यावर कृपा होते. स्वामिद्रोही, कृतघ्न, विश्वासघातकी, पशु मारणारा, निर्दय आणि स्वामीची manenzavacacasavaavaavanocnencemooonnnnca
PoweowoarmerservedeoameraMasa
For Private And Personal Use Only