________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
New
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३८२. १ अर्थ- राजा तेजस्वी, शांत आकृतीचा, उदार, संपत्तीचा उपभोग घेणारा, दयालु, शक्तिमान्, रणांत युद्ध करणारा आणि विद्वान् असा असावा.
तीन शक्ति भाणि तीन सिद्धि. तिम्रो मनप्रभूत्साहशक्तयश्च प्रकीर्तिताः॥
वामनोदैवसिध्द्यन्ता नृपे तिस्रश्च सिद्धयः ॥ ७॥ अर्थ-प्रभुशक्ति (राजाची शक्ति), मंत्रशक्ति (मसलती शक्ति) आणि उत्साहशक्ति (हुरूप असल्याची शक्ति ) ह्या तीन शक्किं आहेत. आणि वाणीची सिद्धि, मनाची सिद्धि आणि देवतेची सिदि श्या तीन सिद्धि आहेत.
___ सहा गुण. षादगुण्यं नृपती प्रोक्तं राज्यरक्षणहेतवे ।।
सन्धिविग्रहयानासनाश्रयदैधभावनम् ॥ ६८॥ __ अर्थ- तह करणे, युद्ध करणे, शत्रूची तयारी किती आहे हे समजण्याकरिता काही तरी निमित्त काढून शत्रूच्या राज्यांत जाणे, कोठे तरी दबा धरून रहाणे, कोणाचा तरी आश्रय करणे आणि शत्रूच्या सैन्यांत है फितुरी करणे हे सहा गुण राजाच्या ठिकाणी आपल्या राज्याच्या रक्षणाकारतां अवश्य असले पाहिजेत. areeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeemener
For Private And Personal Use Only