________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४२६. meeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeees
मूत्रादिकं ततः कृत्वा क्षालयेत्रिफलाजलैः ॥
योनि राजौ गते यामे सङ्गच्छेद्रतिमन्दिरम् ॥ ३०॥ अर्थ- [आता ह्या पुढची क्रिया मराठी भाषेने सांगणे शिष्टाचाराला अनुसरून जरी योग्य नाही, तथापि त्यांत काही गोष्टी नेहमी व्यवहारांत उपयोगी पडण्यासारख्या असल्याने केवल मराठी भाषाच ज्यांना समजते त्यांना त्या लमजणं शक्य नसल्याने, होईल तितक्या प्रकाराने मर्यादा न जाऊं देतां तेव१व्याच गोष्टी मराठीत लिहून काकीच्या जशाच्या तशाच संस्कृतांत ठेवितो. ज्यांना तो धार्मिक विधि सम-5
जण्याची इच्छा असेल त्यांनी संस्कृतज्ञाकडून समजून घ्यावा.] - नंतर एक प्रहर रात्र संपल्यावर दुसऱ्या प्रहरांत स्त्रीनें मूत्रोत्सर्ग करून त्रिफलेच्या (हिरडा, बेहे अवळकाठी ह्यांना त्रिफला ह्मणतात ) पाण्याने जननेंद्रिय प्रक्षालन करावें, मग शयनमंदिरांत जावें.
पादौ प्रक्षालयेत्पूर्व पश्चाच्छय्यां समाचरेत् ॥
मृदुशय्यां स्थितः शेते रिक्तशय्यां परित्यजेत् ॥ ३१॥ अर्थ-- प्रथम पादप्रक्षालन करून नंतर शय्या करावी. ती शय्या मृदु असावी, खरखरीत अमू नये.
शय्येजवळ असावयाच्या वस्तु. उपानही वेणुदण्डमम्बुपात्रं तथैव च ।।
AAAA
For Private And Personal Use Only