________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Ww.MOMBIVIViane
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४४२.
वरील विधीसंबंधाने विशेष शास्त्रार्थ. गर्भाधानं प्रमोदश्च मीमन्नः पुंसवं तथा ॥ नवमे मासि चैकत्र कुर्यात्सर्व तु निर्धनः ॥ ८ ॥ अन्नप्राशनपर्यन्ता गर्भाधानादिकाः क्रियाः॥ उक्तकाले भवन्त्येता दोषो नाषाढपुष्ययोः ॥ ८१॥ मासप्रयुक्तकार्येषु अस्तत्वं गुरुशुक्रयोः॥ न दोषकृत्तदा मासो रक्षको बलवानिति ॥ ८२ ॥ पुंसवने च सीमन्ते चौलोपनयने तथा ।।
गर्भाधाने प्रमोदे च नान्दीमङ्गलमाचरेत् ॥८३ ।। है अर्थ- गर्भाधान, प्रमोद, सीमंत आणि पुंसवन हे संस्कार निरनिराळे करण्यास जर दारिद्यामुळे शक्ति। इनसेल तर नवव्या महिन्यांत एकदमच करावेत. गर्भाधानापासून अन्नपाशनापर्यंतच्या क्रिया प्राप्त झालेल्या त्या त्या काली होत असतात. झणून आषाढ आणि पौष ह्या महिन्यासंबंधी दोष त्यांना लागत नाहीत. ह्मणजे या दोनी महिन्यांची अडचण त्या क्रियांना लागू नाही. अमक्या महिन्यांत अमके कृत्य करावें असें ज्या संबंधाने शास्त्रांत सांगितले आहे, त्या कृत्यांस 'मासप्रयुक्त क्रिया' ह्मणतात. ह्या क्रिया
newaveeerviewereave
For Private And Personal Use Only