________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४२७.
VAAV
AveereeMAN
ताम्बूलादिसमस्तानि समीपे स्थापयगृही ॥ ३२ ॥ १ अर्थ-निजावयाच्या ठिकाणी यायांतील जोदे, वेळवाची काठी, पाण्याचे भांडे आणि विड्याचे सामान है 3 इतके पदार्थ गृहस्थाने नेहमी जवळ ठेवावेत.
मंगलवस्तु. कुल्कुम चाजनं चैव तथा हारीतसुन्दरम् ॥
धौलवलं च ताम्बूलं संयोगे च शुभावहम् ॥३३॥ ६ अर्थ-- केशर, काजळ, पिंवले रंगविलेले सुंदर वस्त्र आणि विड्याचे सामान या वस्तु स्त्रीसमागमकाली मंगलकारक समजाव्यात.
भर्तुः पादौ नमस्कृत्य पश्चाच्छय्यां समाविशेत् ।।
सा नारी सुखमानोति न भवेदुःखभाजनम् ।। ३४ ।। __ अर्थ-- स्त्रीने आपल्या पतीला नमस्कार करून मग शय्येवर जावें. असे करणारी स्त्री सुखी होते. केव्हाही, दुःखी होत नाही.
स्वपेत् स्त्री प्राक् शिरः कृत्वा प्रत्यक्पादौ प्रसारयेत् ॥ ताम्बूलचर्वणं कृत्वा सकामो भार्यया सह ॥ ३५॥
For Private And Personal Use Only