________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४३२. wwweenveerawwweeeeewaveeneranacsevere
ऋतुस्नातां तु यो भायी सन्निधौ नोपयच्छति ॥
घोरायां भ्रूणहत्यायां पितृभिः सह मजति ॥४९॥ ४ अर्थ- ऋतुस्नात झालेल्या भार्येशी जो पुरुष समागम करीत नाहीं, तो आपल्या पितरांशी सह है भयंकर अशा भ्रूणहत्या (बालहत्या किंवा गर्भहत्या) नामक पातकांत बुडून जातो.
ऋतुकाली स्त्रीने पुरुषसमागम न केल्यास त्याचे फल. ऋतुस्नाता तु या नारी पतिं नैवोपविन्दति ॥
शुनी वृकी शृगाली स्याच्छूकरी गर्दी च सा ॥ ५० ॥ S अर्थ-जी ऋतुस्नात झालेली स्त्री आपल्या पतीशी समागम करीत नाही, ती स्त्री कुत्री, लांडगी, कोल्हीण, डुकरीण किंवा गाढवीण होते. .
कामयज्ञमिति प्राहुहिणां सर्वदैव च ॥
अनेन लभते पुत्रं संसारार्णवतारकम् ॥५१॥ इति गर्भाधानम् ॥ अर्थ--- हा इतका गर्भाधानाचा जो विधि वर्णन केला द्याला " गृहस्थांचा हा कामयज्ञ आहे" असें मुनि, ह्मणतात. ह्या विधीनें जो पुत्र प्राप्त होतो, तो आपल्या पितरांना संसारसमुद्रांतून तरून नेणारा होतो.। हा गर्भाधानाचा विधि सांगितला.
NAVANAM
For Private And Personal Use Only