________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत लैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४२४. recorowseemercasmeroenteerseaseereocheereerwwewers
प्रत्यङ्मुखः प्रवासे च न कदाचिदुदङ्मुखः ॥२४॥ १ अर्ध- आता स्त्रीसंभोगासंबंधाने विशेष विधि सांगतात. आपल्या घरी पूर्वेकडे मस्तक करून शयन है १ करावे. श्वसुराच्या घरी दक्षिणेकडे आणि मार्गात असतां पश्चिमेकडे मस्तक करून शयन करावे. उत्तरेकडे ? १ मस्तक करून केव्हाही निजू नये.
शयनास अयोग्य स्थलें. तृणे देवालये चैव पाषाणे चैव पल्लवे ॥ अङ्गणे द्वारदेशे तु मध्यभागे गृहस्य च ॥ २५॥ रिक्तभूमौ तथा लोष्ट पार्श्वे चोच्छिष्टसन्निधौ ।। शन्यालये स्मशाने च वृक्षभूले चतुष्पथे ॥ २६ ॥ भूतस्थानेऽहिगेहे वा परस्त्रीचोरसन्निधौ ॥
कुलाचाररतो नित्यं न स्वपेच्छावकः कचित् ॥ २७॥ अर्थ- गवतावर, देवालयांत, दगडावर, पाल्यावर, अंगणांत, दारांत, मध्यगृहांत, नुसत्या जमिनीवर, ढेकळावर, उष्टयाच्या जवळ, ज्या घरांत कोणी नाही अशा घरांत, स्मशानांत, झाडाखाली, चाव्हाट्यावर, भूताच्या जाग्यांत, शत्रूच्या घरांत, परस्त्री किंवा चोर ह्यांच्या सन्निध कुलाचार संभाळerururuunannavamwairuannnnnnnavarna
Seenovo
MawatiseowMAVAVVeedevel
For Private And Personal Use Only