________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
VANAMAVASAVAVAN
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४२३. recavinaaaaaveereewaoorkeeeeeeeeeeeasoems
वरवध्वौ युवाभ्यां भो अस्मद्वंशोऽस्तु वृद्धिमान् ॥
इत्याशीर्वचनैस्तौ च सन्तोषाद्वा विसर्जयेत् ॥ २१॥ १ अर्थ- आणि हे वधूवरांनो! तुमच्या योगाने आमचा वंश वृद्धीला प्राप्त होवो अशा प्रकारचे आशीर्वाद ! ९ देऊन त्या दंपत्यास संतोषाने तेथून घरांत पाठवावें.
स्वजातीयाँस्ततः सर्वानन्नदानैश्च तर्पयेत् ॥
सद्गन्धैः पूजयेत्प्रीत्या ताम्बूलाम्बरभूषणैः ॥२२॥ १ अर्थ- नंतर अन्नदानाने सर्व स्वजातीयांची तृप्ती करावी. आणि सुवासिक गंध, तांबूल वस्त्रे भूषणे इत्यादिकांनी त्यांची संतोषानें पूजा करावी. ह्मणजे सत्कार करावा.
इत्यादिकविधिः कार्यः प्रथमतौं स्त्रियो गृहे ।।
ततः सन्तानवृद्धिः स्यात्केवलं धर्महेतुका ॥ २३ ॥ अर्थ- स्त्रीला प्रथम ऋतुदर्शन आपल्या घरी झाले असतां अशा प्रकारचा विधि करावा. त्या योगाने धार्मिक अशा प्रकारच्या संततीची वृद्धि होते.
अथ स्त्रीसम्भोगः । स्वगृहे प्राक् शिरः कुर्याच्छ्वाशुरे दक्षिणामुखः॥ souraseaveeeeeewwecNAVAvavivideoseenenerekaceer
IMMAveerviceNaveenet
ततः सन्तान
For Private And Personal Use Only