________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सौमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४२१. repeacreemenrewwweeeeeeeeeeeeeeeeeemenener ४ अथे- मग कुंडाच्या पूर्वेकडे एक हात विस्ताराच्या चतुष्कोण अशा दोन वेदिका (कहे) कराव्यात.?
त्या प्रत्येकावर पांच रंगांनी अग्निमंडल काढावे आणि त्यांवर अष्ट दिशांना मध्ये कर्णिकेनें युक्त अशी आठ है कमले काढावीत.
चवथ्या दिवशीचे कृत्य. आणि गर्भाधानविधि. चतुर्थे वाऽहि सुस्नातौ जायापती निवेश्य च ।। तत्र चालकृतौ वृद्धस्त्रीभिश्च क्रियते क्रिया ॥ १५ ॥ मृदा संलिप्य सदभूमि निशाचूर्णेश्च तण्डुलैः ॥ तयोरने लिखेद्यन्त्रं स्वस्तिकाकारमुत्तमम् ॥ १६ ॥ तत्र सपल्लवं कुम्भं मालावस्त्रसुसूत्रितम् ॥
स्थापगन्मङ्गलार्थ तु ससूत्रं विधिपूर्वकम् ॥ १७॥ __ अर्थ- मग चवथ्या दिवशी स्नान केलेल्या स्त्रीशी सहवर्तमान तिच्या पतीला वृद्ध सुवासिनी स्त्रियांकडून, , अलंकृत करवून त्या ठिकाणी आणून बसवावे. त्यांच्या पुढच्या वाजूस जमीन मातीने सारवून त्यावर तांद-5 ळांचे व हळदीचें स्वस्तिकाच्या आकाराचे यंत्र काढून त्याच्यावर पंच पल्लव, माला, वस्त्र आणि मूत्र ह्यांनी
सुशोभित केलेला कलश पूजा करून मंगलाकरितां विधिपूर्वक स्थापन करावा. Ravisasarawwwwwwwwwweeeeeeeeeameramewoove
Seervedavevewwwve
For Private And Personal Use Only