________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय आठवा. पान ४२०. meeeeeeeeeeeeeeeeeeMMMMMMeveneway १ एकांतस्थली बसावें. मग चवथे दिवशी तिला पंचगव्याने स्नान घालावें. आणि हळद वगैरे मंगलद्रव्यें । १व सुगंधद्रव्ये ह्यांचे तिच्या अंगाला लेपन करावें.
प्रथम दिवसीचे कृत्य. प्रथमर्तुमती नारी भवत्यत्र गृहागणे ॥ ब्रह्मस्थानात्पृथग्भागे कुण्डत्रयं प्रकल्पयेत् ॥ ११ ॥ पूर्ववत्पूजयेत्सरिः प्रतिमा वेदिकास्थिताम् ।।
चक्रच्छन्नत्रयोपेतां यक्षयक्षीसमन्विताम् ।। १२ ॥ __ अर्थ- स्त्री प्रथम ऋतुमती झाली ह्मणजे घरांतील अंगणांत ब्रह्मस्थान सोडून दुसऱ्या जाग्यांत तीन कुंडे घालावीत. आणि उपाध्यायाने चक्रत्रय, छत्रत्रय, यक्ष यक्षिणी ह्यांनी युक्त असलेल्या वेदिकेवरील प्रतिमेचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे पूजन करावें.
ततः कुण्डस्य प्राग्भागे हस्तमात्रं सुविस्तरम् ।। चतुरस्रं परं रम्यं सँस्कुर्याद्वेदिकादयम् ।। १३ ॥ पञ्चवर्णैस्ततस्तत्र संलिखेदग्निमण्डलम् ॥ अष्टदिशामु पद्माष्टं मध्ये कर्णिकया युतम् ।। १४ ॥
RAVAVAMAVAL
For Private And Personal Use Only