________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ४०२. aeeeeeeeewanceeeeeeeeeeeeeeeeeeeerawww १दूरदेशी जावयाचे असल्यास बैलावरून माल न्यावा. बैलावर फार ओझें घालू नये, आणि हळू चालवावें.? हे त्याला शोटर चारा घालावा. त्याच्या पाठीला किंवा दुसरीकडे सूज आल्यास दयाळूपणाने त्या जागी है कापावें. आणि ती जखम चांगली वरी होईपर्यंत त्या बैलावर ओझें घालू अये.
नौकागमन. जलयाने सदाचारं रक्षयेहर्महेतवे ॥
कदाचित्कर्मयोगेन मन्नं चेत्संस्मरेजिनम् ।। १३९ ।। ___ अर्थ- जलमार्गानें नौकेतून जाण्याचा प्रसंग आला असतां आपल्या धर्माच्या रक्षणाकरितां सदाचार संभाळावा. एखाद्या वेळी कर्मयोगाने ती नौका बुडण्याचा प्रसंग येईल तर, श्रीजिनेंद्राचे स्मरण करावें.
शद्रधर्म. च्यापारो वणिजां प्रोक्तः संक्षेपेण यथागमम् ॥
विप्रक्षत्रियवैश्यानां शद्रास्तु सेवका मताः ।। १४०।। अर्थ- हा वैश्यांचा व्यवहार जिनागमांत सांगितल्याप्रमाणे संक्षेपाने सांगितला. आणि ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य ह्या तिघांचा सदाचारही सांगितला. शूद्रांचा सेवा करणे हाच सदाचार आहे.
तेषु नानाविधं शिल्पं कर्म प्रोक्तं विशेषतः॥
For Private And Personal Use Only