________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातबा. पान ४१५.
शुभदास्तु ततो विश्वे न हि दोषस्तु कश्चन ॥ १७७॥ ९ अर्थ- चारी दिशेकडे तोंड करून चार दीप लाविले असतां ते शुभकारक होतात. त्यांत वर सांगितलेला कसलाही दोष नाही.
इत्येवं कथितस्त्रिवर्णजनितो व्यापारलक्ष्म्यागमो । ये कुर्वन्ति नरा नरोत्तमगुणास्तं ते त्रिवर्गार्थिनः ॥ भोगानत्र परवजन्मनि सदा सौख्यं लभन्ते पर-।
मन्ते कर्मरिपुं निहत्य विमलं मोक्षं वजन्त्यक्षयम् ॥ १७८ ।। अर्थ- ह्याप्रमाणे त्रैवर्णिकांचा धनप्राप्तीचा आचार सांगितला. धर्म, अर्थ आणि काम ह्या तीन ६ पुरुषार्थाची इच्छा करणारे जे सज्जन हा आचार करतात, ते ह्या लोकी अनेक सुखें भोगून परलोकीही इसर्वदा सुख भोगितात. आणि शेवटी कर्मरिपूचा नाश करून, निर्दोष आणि अविनाशी अशा मोक्षाला गमन करतात.
त्रिवर्णसल्लक्षणलक्षिताङ्गो । योऽभाणि चातुर्यकलानिवासः ॥ व्यापाररूपः स च सप्तमोऽसा- वध्याय इष्टो मुनिसोमसेनः ॥ १७९॥
AWAawwweeeeeeeMPSwar
VVVPA
For Private And Personal Use Only