________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ४०९.
अर्थ- सूक्ष्मवस्तु आणि सूर्य ह्यांच्याकडे सारखी दृष्टी लावून पाहूं नये. पायांत पादत्राण ( जोडा ) घातल्यावांचून धार्मिक मनुष्यानें मार्गावरून चालू नये.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
इतर व्यवहार
सूखैः सह वदेन्नैव नोल्लङ्घयेद्गुरोर्वचः ॥
दुर्वाक्यं यदि वा मूखैर्दत्तं तत्सहेत स्वयम् ॥ १६० ॥
अर्थ - मूखांशीं भाषण करूं नये. वडिलांच्या सांगण्याची अमर्यादा करूं नये. आणि दुर्जनांनी वाईट बोललें असतां तें आपण सोसावें.
अर्थ
व्यवहाराद्विवादे वा कालुष्यं नोवहेध्वदि ॥
नाकारणं हसेदास्यं नासारन्धं न घर्षयेत् ॥ १६१ ।।
अर्थ व्यवहारामुळे जर एखादे वेळीं कांहीं भांडण झाले तर त्याबद्दल मनांत चुरस धरूं नये. कारणावांचून हांसूं नये. आणि वरचेवर तोंडावरून हात फिरविणें, नाकांत बोटे घालणे हे व्यापार करू नयेत. areer दृढीकृत्य वचनं निर्विकारतः ॥
वृषा तृणादि न हें नांगुत्पाद्यैव वादनम् ॥ १३२ ॥
आपल्या कार्याचा मनांत दृढ निश्चय करून मनांत कोप वगैरे, विकारें न आणितां जें
SALAA
For Private And Personal Use Only