________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
बोलावयाचें असेल तेंच बोलावें. वाजविणें हे व्यापार करूं नयेत.
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा.
पान ४१०.
CANAANNNA
Re
विनाकारण गवताच्या काड्या मोडणें व बोटांनीं आपल्याच अंगावर
मात्रा पुत्र्या भगिन्या वा नैको रहसि जल्पयेत् ॥ आसने शयने स्थाने याने यत्नपरो भवेत् ।। १३३ ।।
अर्थ-- माता, कन्या अथवा भगिनी ह्यांच्याशी सुद्धां एकांतीं बोलत बसूं नये. बसण्यांची जागा, निजण्याची जागा आणि गाडी वगैरे वाहन ह्यांच्यावर चांगली देखरेख करावी.
जनावर वगैरेवर देखरेख ठेवणें.
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
जीवधनं स्वयं पश्येत् समीपे कारयेत्कृषिम् ॥
वृद्धान् बालाँस्तथा क्षीणान् बान्धवान्परितोषयेत् ।। १६४ ।।
अर्थ- गायी, बैल वगैरे जे जीवधन असेल तें स्वतः आपण पहावें. शेतकी करावयाची ती गांवाच्या जवळच करावी. आणि त्या योगानें वृद्ध लोक, लहान मुलें, शक्तिहीन झालेले लोक आणि आपले इष्टमित्र ह्यांचें पोषण करावें.
न ओलांडण्याच्या वस्तु.
जिनादिप्रतिमाया वा पूज्यस्यापि ध्वजस्य वा ॥
ANNNNN
For Private And Personal Use Only