________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ४००.
enerateerencetrenenes
न तेषां वस्तुकं ग्राह्यं जनापवाददायकम् ।। १३१ ॥ १ अर्थ- ह्या वर सांगितलेल्या लोकांना आपण काही देऊ नये. त्यांना स्पर्श करूं नये. आणि त्यांच्या जवळची कोणतीही वस्तु आपण घेऊ नये. कारण, त्यामुळे लोकांचा अपवाद येतो.
रजको रजकश्चैव भाडिभुजतिलन्तुदौ ।।
चक्राग्निभस्मपाषाणचूर्ण न कारयेत्क्रियाम् ॥ १३२॥ १ अर्थ- परीट, रंगारी, भडमुंजे आणि तेली ह्यांना त्यांची आपापली कामे करण्यास आपण उत्तेजन देऊ नये. गादीचे चाक करणे, अग्नि पेटविणे, कोणत्याही वस्तूची राख करणे, आणि दगड फोडणे ही कामें: आपण कोणास करण्यास सांगू नये. कारण, त्यांत फार हिंसा होते.
विप्रक्षत्रियवैश्यश्च स्पृश्यशद्वैस्तथा सह ॥
व्यापारकरणं युक्तं नीचर्नीचत्वमुद्भवेत् ॥ १३३ ॥ अर्थ-- ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि स्पर्श करण्याला योग्य असे शूद्र ह्यांच्यांशी व्यापार करावा. नीच मनुष्यांशी व्यापार केल्याने आपल्यालाही नीचपणा येतो.
स्पर्श करण्यास योग्य शूद्र. काछिकमालिको कांस्यकनकलोहकारकाः॥
aavawwwAAvancement
For Private And Personal Use Only