________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३९३. Meeeeeewiameerme.T0000.orroweBoermore
_ मायाशल्यं निदानं च कार्यरागातिलोभताम १०७॥
अर्थ- त्यानें, कोणी दिलेली लांच अथवा खुशाली घेऊ नये. कोणाचा खोटा लेख लिहूं नये आणि मायाशल्य ( कपट ), निदान ( वाईट इच्छा ), क्रूरपणा, विषयावर प्रेम आणि अतिलोभ हे सोडावेत.
कृषिकर्म. किंकरं तु समाहृय दत्वा च वृषभान् परान् ।।
बीजधान्यं धनं वित्तं संस्कुर्यात् कृषिकर्म च ।। १०८ ॥ अर्थ--- वैश्याने आपल्या चाकराला बोलावून आणून त्याजवळ चांगले बैल, वियांचे धान्य, कृपिकमास लागणारे साहित्य आणि द्रव्य ही देऊन त्याजकडून शेतकी करवाची.
पैश्याने स्वतः कृषि करण्याचा निषे। व्रतधारी क्रियाकारी सामायिकी तपोरतः ।।
न कुर्यात् कणं धर्मी भूरिजीवप्रघातकम् ॥ १० ॥ 8 अर्थ-व्रतें करणारा, नित्यनैमित्तिक क्रिया करणारा, सामायिक करणारा आणि तप करणारा अचा
धार्मिक वैश्याने कृषिकर्म करूं नये. कारण, त्यांत अनंत जीवांची प्राणहानि होते. 3 पशुपालन- गोमहिषीतुरंगादीन संगृह्य च व्ययेत्पुनः ॥ PreraveerwwerevecoverheereARNasaweeMeaee
४४४AVAV७४
VANAMMAVANAMAVAT
For Private And Personal Use Only