________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
AVM
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३९१. meeneranaameeranewsnetenenewteerNaamereness
खशं भट्ट नटं काणमन्धादीन्प्रतिपालयेत्॥१०१ ॥ ___ अर्थ- आपल्या देशांतून वसूलाचे · आलेले द्रव्य राजाने योग्य पात्राला अर्पण करावे. लंगडा, भट्ट नट, काणा, अंधळा वगैरे लोकांचंही त्या द्रव्याने पालन करावें.
इत्यादि देशनं कृत्वा सन्ध्यायाः समये ततः ।।
गच्छेजिनालयं राजा सन्ध्यादिक क्रियां भजेत् ॥ १०२ ॥ अर्थ-वर सांगितलेल्या लंगडा वगैरे लोकांना रक्षण करण्याविषयी आपल्या लोकांना देखील आज्ञा करून, संध्या करण्याच्या वेळी राजाने जिनमंदिरात जाऊन संध्या वगैरे नित्यक्रिया करावी. ह्याप्रमाणे क्षत्रियांचा आचार सांगितला.
वैश्याचा आचार. वैश्यस्य सस्क्रियां प्रोचे पुराणस्यानुसारतः॥
मषी कृषिः पाशुपाल्यं वाणिज्यं वैश्यकर्मणि ॥ १० ॥ 2 अर्थ- आतां पुराणाला अनुसरून वैश्याचा सदाचार सांगतों, लिहिणे, शेतकी, पशुरक्षण आणि 5 व्यापार ह्या चार क्रिया वैश्यकर्मात मुख्य आहेस.
राजसेवां समाश्रित्य कुर्यादेशस्य लेखनम् ॥ Geersneeewermeramawomeneveresereverseaseewweosraasaas
NaNPM
For Private And Personal Use Only