________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsur Gyanmandir
सोमसेनकृत लेवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३८९. errearnerecemerceeeeeeeeeeeeeewantracreeeeeeeew द्रोणमुखें (नौक), अडेचाळीस हजार पत्तनें, सोळा हजार खेट, छप्पन्न अंती, चवदा हजार वाहनें" नेहमी स्वयंपाकास लागणारी एक कोटी भांडी, शंभर हजार कोटी नांगर आणि कुळव, ज्यांत गायी १ पुष्कर आहेत असे तीन कोटी गौळवाडे, सातशेहे कुक्षिवास (?), अट्ठावीस हजार किल्ले आणि अरण्ये, १ अठरा हजार म्लेंच्छ राजे; काल, महाकाल, माणव, पिंगल, नैसर्प, पद्म, पांडू, शंख आणि सर्वरत्न है ९या नांवाचे सर्व प्रकारचे इच्छित फल देणारे आणि त्या त्या निधीच्या देवतांनी युक्त असल्यामुळे १ महापुण्याने प्राप्त होणारे नऊ निधि, (ते क्रमानें- भोग्य पदार्थ, भांडी, शस्त्रे, भूषणे, गृह, वस्खें, द्रव्य, वायें आणि अनेकरत्नें-ह्या वस्तु देत असतात) चक्र, छत्र, दंड, खड्ग, रत्न, चर्म, काकिणी गृहपति, हत्ती, सेनापति, स्त्री, सुतार आणि पुरोहित ही चवदा रत्ने; निधि, पट्टराण्या, पुर, शय्या, आसन, सैन्य, भांडी, वाहन, भोज्यपदार्थ आणि नाट्य हे दहा प्रकारचे भोगपदार्थ, आणि सोळा हजार गणी असे देव, इतके ऐना ज्याचे असेल तो भूमीवरील चक्रवर्ती होय.
राजधर्म. न्यायेन पालयेद्राज्यं प्रजां पालयति स्फुटम् ॥
यः स प्रामोति धर्मिष्ठः सदा राज्यमनागतम् ॥ ९७॥ ___ अर्थ-- जो राज्याचे नीतीने पालन करतो आणि आपल्या प्रजेचे रक्षण करतो तो धार्मिक राजा,
For Private And Personal Use Only