________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Verseas
सोमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३९६. needeeowwwmovewwwmarwN०० सूत्रं च पट्टसूत्रं च कापासं नैव दोषभाक् ।। पद्दसूत्राण्डकौशाण्डे श्रावकैनैव गृह्यते ॥ ११६ ॥ (?) सुवर्ण रजतं रत्नं गृह्णीयान्मौक्तिक तथा ॥
कपटं तत्र नो कार्य बहिर्लेपादिसम्भवम् ।। ११७॥ ५ अर्थ- सोने, रुपे, रत्ने आणि मोती हे पदार्थ आपण विकत घ्यावेत. आणि ते विकतांना त्यांच्यावर दुसरें कांही द्रव्य लावून त्यांना नसलेलें तेज आणून अशा रीतीनें लबाडी करून विकू नयेत.
दुसन्याला न फसविणे. कूटद्रव्यं स्वयं ज्ञात्वाऽज्ञानिनं नैव विक्रयेत् ॥
अतिवृद्धं तथा पालं मुग्धं भद्रं न धूर्तयेत् ॥ ११८ ॥ : अर्थ-- हा माल खोटा आहे असे आपल्याला समजल्यावर ते ज्याला माहीत नाही अशा मनुष्याला तो माल विकू नये. अतिशय मातारा मनुष्य, लहान पोर, वेडा झालेला मनुष्य आणि संभावित मनुष्य ह्यांना केव्हाही फस नये.
अयाबद्रव्य. चोरद्रव्यं नृपद्रव्यं भूपालद्रोहिणस्तथा ।। RADHAMREKA.BANAO NABV
eAVAAA७ ४%
PNA
For Private And Personal Use Only