________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
areMI
CROVAVVIDOS
मोमसेनकत जैतार्णिकाचार, अन्याय सातवा. पान ३८६. serverseenerammeoprwawereperseamPowereemenwaerearneaawag
श्रेणीची नांवें. सेनापतिगणपतिर्वणिजां पतिश्च । सेनाचतुष्कपुररक्षचतुःसुवर्णाः॥ मन्त्रीस्वमात्यमुपुरोधमहास्वमात्याः। श्रेण्यो दशाष्टसहिता विबुधश्च वैद्यः॥ ७८ ॥
अर्थ- सेनापति, ज्योतिषी, श्रेष्ठी, चार प्रकारच्या [ हत्ती, घोडे, पायदळ, रथ ] सेना, कोतवाल, ब्राह्मण वगैरे चार वर्ण, मंत्री, अमात्य, पुरोहित, महामात्य, पंडित आणि वैद्य यांना १८ श्रेणी असें ह्मणतात.
अधिराजा, महाराजा, अर्धमण्डल, मण्डली, अर्धचक्री आणि चक्री ह्यांची लक्षणे. एतत्पतिर्भवेद्राजा राज्ञां पञ्चशतानि यम् ॥ सेवन्ते सोऽधिराजस्स्यादस्मात्तु द्विगुणो भवेत् ॥ ७९ ॥
महाराजस्ततश्चाधमण्डली मण्डली ततः॥
__ महामण्डल्यर्धचक्री ततश्चक्रीत्यनुक्रमात् ॥ ८॥ अर्थ-मा अठरा श्रेणींचा जो अधिपति तो राजा होय. अशा प्रकारचे पांचशेहे राजे ज्याची सेवा: करितात, तो अधिराजा होय. अधिराजाच्या दुप्पट ज्याचें ऐश्वर्य असेल त्याला महाराजा मणावें. त्याच्या दुप्पट असलेल्यास अर्धमंडली ह्मणतात. पुढे मंडली, महामण्डली, अर्धचक्री आणि चक्री असे) भेद आहेत; ते दुपटी दुपटीचे आहेत असे समजावें.
eMPSeeMeaa
For Private And Personal Use Only