________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत नैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३८४.
१ अनुसरून पुढे सांगतों.
सैन्याचे आठ भेद. पत्तिः सेना च सेनास्यं गुल्मो वाहिनिपृतने॥
चमूरनीकिनी चेति चाष्टधा शृणु तद्विधिम् ॥ ७२ ॥ १ अर्थ- पत्ति, सेना, सेनामुख, गुल्म, वाहिनी, पृतना, चमू आणि अनीकिनी असे सैन्याचे आठ : विभाग आहेत. त्यांची रचना पुढीलप्रमाणे आहे.
पत्तीचे लक्षण. एकविंशतिका अश्वाश्चतुरशीतिपाद्गाः ॥
एको हस्ती रथश्चैका पत्तिरित्यभिधीयते ॥७३॥ 8 अर्थ- एकवीस घोडे, चवऱ्याऐशी पायदळ, एक हत्ती आणि एक रथ एवढ्या सैन्याला पत्ति असें ह्मणतात.
__ सेना वगैरे भेदाची लक्षणे. पत्तिस्त्रिगुणिता सेना तिस्रः सेनामुखं च ताः॥ सेनामुखानि च त्रीण गुल्ममित्यनुकीर्यते ॥ ७४ ॥
NUAVA
For Private And Personal Use Only