________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सातबा. पान ३७१. p eecemetermeterewormerekeesereereemennecemersereerearmerserveres
न्यैश्च पूरयेत् ॥ गोधनैर्दधिदुग्धैश्च तृणकाष्ठश्च भूषणैः ॥४०॥ १ अर्थ- ब्राह्मणाने नदीला जाऊन आपली वस्त्रे धुवून, दर्भ, समिधा घेऊन आपल्या घरी आणून है १ ठेवाव्यात. नंतर यजमानांच्या (भावकांच्या) घरी जाऊन त्यांना धर्मोपदेश करावा. त्यांना तिथि, वार, नक्षत्र १वगैरे सांगून त्यांचे इष्टानिष्ट ग्रह सांगावेत. श्रीजिनेंद्राच्या गुणांचे वर्णन करून, श्रुतस्कंध, द्विकावलि, १ मुक्तावली , तशीच दुसरी व्रतें वगैरे हे सर्व त्यांना नीट समजावून सांगावे. चतुर्दशी, अष्टमी त्या दिवशी असल्यास किंवा दुसरे दिवशी असल्यास त्यांना सांगावी. प्रताचा दिवस, गृहस्थांचा आचार, शांतिपूजा वगैरे जिनागमावरून त्यांना सांगावें. व्रतांच्या कथा, श्रीजिनेंद्रांची पुराणे ही त्यांना सांगावीत
आणि ग्रहहोमाचा विधि जिनशास्त्राला अनुसरून असलेला त्यांना सांगावा. यजमान जे आपल्याला दान १देईल, किंवा धान्य अथवा द्रव्य देईल, ते संतोषाने घ्यावे. अधिक माशा करू नये. मग त्या यजमानाला,
आशीर्वाद द्यावा. यजमानाच्या मनाला वाईट वाढू देऊ नये. नंतर घरी येऊन मधुर भाषणाने पुत्रादिकांचा संतोष करावा. मग आपल्या घरांत काय आहे, काय नाही, याचा विचार करून, वस्त्र, धान्य, गाय, दहि, दूध, मवत, लाकूडफांटा वगैरे पदार्थांची घरांत समृद्धि करावी.
ब्राह्मणांचे लक्षण. । ददाति प्रतिगृहाति सरानं जिनमर्चति ॥ Saamarseasraeecsexseemaanaamavasansooneeewomeneserveer
00000&08GOVocaweso
For Private And Personal Use Only