________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत वैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३७९. Peneracreeroen000concenee
c hesereeracoerceeeeerecaNA संतोषाने विचार करतो आणि दुसऱ्याच्या मनांतील गोष्ट जाणून जो वागतो तो अमात्य होय.
मित्रलक्षण. अमुत्रात्र हितकारी धर्मबुद्धिप्रदायकः॥
गुणवाची परोक्षेपि स सुहृत्कथितो बुधैः ।। ५९॥ । अर्थ- ह्या लोकी आणि परलोकी हित करणारा, धर्माविषयीं बुद्धि उत्पन्न करणारा, मार्गेसुद्धा गुणांचेच वर्णन करणारा असा जो पुरुष, त्याला पंडित लोक मित्र असें प्रणतात.
कोशलक्षण. धनधान्यसुवर्णानि वस्त्रशस्त्राणि भेषजम् ॥
रसा रत्नानि भूरीणि सन्ति कोश इति स्मृतः॥६०॥ अर्थ- द्रव्य, धान्य, सुवर्ण, वस्त्रे, औषधे, रसायने आणि रत्नें ही ज्यांत विपुल आहेत, त्याला कोश ( जामदारखाना ) असें ह्मणावें.
दुर्गलक्षण. वैषम्यं वारिणा पूर्ण सर्वधान्यास्त्रसंग्रहः॥
तृणकाष्ठानि भृत्याश्च पलायनावकाशकम् ।। ६१॥ Reawwweeeeeeeeeeeewaavaaneeeeeeeeee
emeneraaneeeeeavorousaaaaaveen
Go0VABeeg
For Private And Personal Use Only