________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत जैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पार्ने ३७८. Thereacherwwweso सातही अंगें सुखसाधने आहेत.
आठ भीति. अनावृष्टयतिवृष्टयाग्निसस्योपघातमारिकाः ॥
तस्करव्याधिदुर्भिक्षा एता अष्टौ भीतयः स्मृताः॥५६॥ १ अर्थ--- अवर्षण, अतिवृष्टि, अग्निप्रलय, रोगाने धान्याचा नाश, महामारी, दरोडेखोर लोक आणि रोगाची सांथ ह्या आठ भीति होत.
शाकिनीभूतवेतालरक्षःपन्नगवृश्चिकाः॥
मूषकाः शलभाः कीरा इत्यष्टौ भीतिकारकाः॥ ५७ ॥ है अर्थ- शाकिनी, भूत, वेताळ, राक्षस, सर्प, विंचू, उंदीर, डोळ आणि राधू ह्या आठ वस्तु भीति उत्पन्न करणाऱ्या आहेत.
अमात्यलक्षण. सुपूजायां महीपाले सर्वत्र सुखचिन्तकः॥
परमनःस्थितं ज्ञानं ज्ञात्वा चरत्यमात्यकः ॥५८॥ है अर्थ- सज्जनांचा सत्कार होण्याबद्दल, आपल्या राजाबद्दल आणि बाकीच्या सर्व कार्याबद्दल जो? merosenecesaneaaaseeeeeeeeeeeeeeeeaveeioeodowoarsenel
weVAVPNAVAVANIva
For Private And Personal Use Only