________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Secememesevecementer
सौमसेनकृत वर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३७१. निंदा करणारा असा सेवक नरकांत जातो. ह्मणून अशा गोष्टी करूं नयेत. राजा ज्या ठिकाणी है जाण्याची भाज्ञा करील, त्या ठिकाणी त्वरेनें जावें. सेवकानें नेहमी संध्या, सामायिक, पात्रदान आणि है तप या नित्यक्रिया कराव्यात.
राजाचे आचार. अथ राजा ॥ देवपूजा परां कृत्वा पूर्वोक्तविधिना नृपः ॥
आगत्योपविशेत्स्वस्थः सभायां सिंहविष्टरे ॥५०॥ न्यायमार्गेण सर्वाश्च सुदृष्टया प्रतिपालयेत् ॥ प्रजा धर्मसमासक्ता विना प्रजां कुतो वृषः ॥५१ ।। दुष्टानां निग्रहं कुर्याच्छिष्टानां प्रतिपालनम् ।। जिनेन्द्राणां मुनीन्द्राणां नमनादिक्रियां भजेत् ॥ ५२ ।। राजानं धर्मिणं दृष्ट्वा धर्म कुर्वन्ति वै प्रजाः॥
यथा प्रवर्तते राजा तथा प्रजा प्रवर्तते ॥ ५३॥ ___ अर्थ- आतां राजा असलेल्या क्षत्रियाचा आचार सांगतात- राजाने प्रातःकाली पूर्वी सांगितलेल्या विधीनें पूजा करून, स्वस्थ मनाने सभेत सिंहासनावर बसावें. आपल्या धर्माप्रमाणे चालणाऱ्या आपल्या soaamereeMarorawaaaaaaveeeeeeeeeeeeeeeeeesawmeani
For Private And Personal Use Only