________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत- त्रैवर्णिकाचा अध्याय सातवा. पातः ३७४
RS
पठते पाठयत्यन्यानेवं ब्राह्मणें उच्यते ॥४१॥ है अर्थ- सद्दान दुसऱ्याला देणे, दुसऱ्याने दिलेले आपण घेणे, जिनपूजा करणे, स्वतः स्वाध्याय करणे ? ६ आणि दुसऱ्याकडून करविणे, ह्या क्रिया करीत असल्यामुळेच लोक ब्राह्मणाला ब्राह्मण ह्मणतात. ह्मणून ? ब्राह्मणाने ह्या क्रिया अवश्य केल्या पाहिजेत.
पुत्रपौत्रसुतादीनां लौकिकाचाररक्षणम् ॥ विवाहादिविधानं च कुर्याद्रव्यानुसारतः ।। ४२॥ गोऽश्वमहिषीमुख्यानि स्वं स्वं स्थानं निवेशयेत् ॥
सन्ध्यायाः समये सन्ध्यां विप्रः कुर्याच्च पूर्ववत् ॥४३॥ __ अर्थ-मुलगा, नातु, मुली यांचे लौकिकाचार संभाळावेत. आणि आपल्याजवळ जसें द्रव्य, असेल, त्या मानाने त्यांची विवाहादि कार्य करावीत. प्रत्येक दिवशी संध्याकाळी घोडा, गाय, गैस, वगैरे जनावरें रानांतून आल्यावर त्यांच्या त्यांच्या ठिकाणावर नेऊन ती बांधावीत. घोड्याचे ठाण निराळे, असावें. संध्याकाळी ब्राह्मणानें पूर्वी सांगितलेल्या विधीने संध्या करावी.
क्षत्रियाचा उद्योग. क्षत्रियाणां विधिं प्रोचे संक्षेपाच् छ्यतां त्वहम् ॥ भृत्यो यः क्षत्रियस्तेन गन्तव्यं
Sas
For Private And Personal Use Only