________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
eeeeeeeevwerevedos
सोमसेनकृत बैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३६७. FRemerecaswacasadermeraaneeeeeeeeeeeaaaaaaaaveenecamew केल्यावर राहिलेले पाणी पूर्वीच्या पाण्यात टाकावे. ह्याप्रमाणे शोधलेले पाणी दोन घटकापर्यंत निर्जंतुक! असते. वेलदोडे, वाळा, गैरे पदार्थाचा वास लावलेले पाणी दोन प्रहरपर्यंत शुद्ध असते. आणि तापविलेले १ पाणी एक अहोरात्रपर्यंत निर्जतुक असते. त्याच्या पुढें तें न शोधल्यासारखें होतें.
जलसंस्कार. वासयेत्पाटलीपुष्पैर्मूलेरौसीरकैस्तथा ।
एलाकरिकाभ्यां तु चन्दनादिसुवस्तुना ॥ १८॥ ९ अर्थ-पाडळीची फुलें, वाळा, वेलदोडे, कापूर, चंदन वगैरे पदार्थांचा संस्कार त्या पाण्याला करावा. मणजे ह्यांचा वास लावावा.
जलबिंदूतील जीवांचे परिमाण. एकषिन्दूद्भवा जीवाः पारापतसमा यदि ॥
भूत्वा चरन्ति चेजम्बूद्वीपोऽपि पूर्यते च तैः॥ १९॥ अर्थ- पाणी शोधण्याचे कारण त्यांतील सर्व जंतु निघून जावेत एवढेच आहे. ते जंतु किती असतात असे जर ह्मणाल, तर त्याचे प्रमाण असें आहे की, पाण्याच्या एका थेंबांत असलेले जंतु जर पारव्या एवढे है मोठे होऊन हिंडूं लागतील, तर, त्यांच्या योगाने हे सारे जंबूद्वीप भरून जाईल. इतके जंतु पाण्याच्या SeasoernsrcenesamewomeneeeeeeeeMeerviewerseasesamereca
Maravaaheeswww
For Private And Personal Use Only