________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय चवथा. पान १७३.
so
NNNNNN
अर्थ- मेरुपर्वतावर इंद्रानें जेथें जिनेंद्रास जन्माभिषेक केला, ती पांडुक नांवाची शिला हीच होय. अशी भावना करून; श्रीपीठ स्थापन करून त्यामध्यें ' श्री ' हे अक्षर लिहावें आणि त्या श्रीकारसहित पीठाची अष्टद्रव्यांनी पूजा करावी.
प्रतिमास्थापन.
ततो मङ्गलपाठेन प्रतिमां तव चानयेत् ॥
सिद्धादीनां च यन्त्राणि स्थापयेन्मन्त्रयुक्तितः ॥ ८९ ॥
अर्थ - त्यानंतर त्या पीठावर मंगलपाठ ( स्तुतिस्तवन) उच्चारीत जिनप्रतिमा स्थापन करावी आणि त्याचप्रमाणे सिद्धचक्र वगैरे यंत्रांचीहि मंत्रसहित स्थापना करावी.
प्रक्षाल्य जिनबिम्बं तत्सुगन्धैर्वासितैर्जलैः ॥
आव्हानं स्थापनं कृत्वा सन्निधानं तथैव च ॥ ९० ॥ ततः पञ्चगुरुमुद्रां निवृत्य परिदर्शयेत् ॥ ततः पाद्यविधिं कृत्वा जलैराचमयेज्जिनम् ॥ ९१ ॥ ततो नीराजनं कृत्वा पूजयेदष्टधार्चनैः ॥ भस्मोदनशलाकागोमयपिण्डनिराजनां ॥ ९२ ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
Depen
For Private And Personal Use Only