________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसनकृत नैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३४०.
हन्त्याद्रोणि त्रसान् शुष्कान्यपि स्वं रागयोगतः ।। १९४ ॥
2 ४ अर्थ-पिंपळ, उंबर, पिंपरी, वड आणि तोंडली ह्या वृक्षांची ओली फळे भक्षण केली असतां अनेक है १त्रसजीवांची हिंसा होते. तशीच वाळलेली फळे जरी भक्षण केली तरी त्या योगानेही अनेक त्रसजीवांचा नाश होतो. आणि हे पदार्थ प्रेमाने भक्षण केले असता आपलाही नाश होतो. झणजे पाप लागते.
मद्यपाननिषेध. पीते यत्र रसाजीवनिवहाः क्षिप्रं म्रियन्तेऽखिलाः कामक्रोधभयभ्रमप्रभृतयः सावद्यमुद्यन्ति च ॥ तन्मयं व्रतयन्न धूर्तिलपरास्कन्दीव यात्यापदं ।
तत्पायी पुनरेकपादिव दुराचारं चरन्मजलि ।। १९५ ।। 2 अर्थ-पद्य प्राशन केले असता त्यांतील अनंत त्रसजीव तत्काल मरतात. आणि प्राशन करणाऱ्याच्या ठिकाणी काम, क्रोध, भय, भ्रम वगैरे दोष उत्पन्न होतात. ह्मणून केव्हाही मद्य प्राशन करूं नये. त्याचा सर्वथा त्याग करावा. मद्याचा त्याग केला असतां धूर्तिल नांवाच्या चोराची जशी सर्व संकटें नष्ट झाली त्याप्रमाणे मद्यत्यागाचे व्रत करणान्याचीही सर्व संकटें नष्ट होतात. आणि त्याग न करतां जर मद्य प्राशन केले तर ज्याप्रमाणे एकपाद् नांवाचा यति अधोगतीस गेला, त्याप्रमाणे आपल्यासही अधोगतीस जाणे भाग पडेल. vanny navneorununununununundangan mo na anaune
ameram0000A0AUNUAGE
For Private And Personal Use Only