________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सहावा. पान ३६०. feercentrievarveewwwveerencesemamaaaamereceivies
भोक्तारो गुणसम्पदा त्रिभुवनस्तुत्याः परं धार्मिकाः॥२४५॥ अर्थ- जे पुरुष दान, जिनपूजा ह्या क्रिया भक्तीने करतात, आणि श्रीजिनेंद्रांनी सांगितलेल्या । शास्त्रसमुद्रापासून उत्पन्न झालेल्या खऱ्या खोट्याचा विचार करतात, ते पुरुष धन्य होत. सन्मार्गाचे प्रवर्तक तेच होत. आणि मोक्षाची आराधना करणारे, सद्गुणाचे भोक्ते, त्रिभुवनांत स्तुत्य आणि परमधार्मिक तरी तेच पुरुष होत.
इति श्रीधर्मरसिकशास्त्रे त्रिवर्णाचारकथने भट्टारकश्रीसोमसेनविरचिते जिनचैत्यालयगमनादिभोजनान्तक्रियाप्रतिपादकः षष्ठोऽध्यायः
॥ समाप्तः॥
MANcenternete
meeraveeeeeeeeeee
For Private And Personal Use Only