________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
सोमसेनकृत त्रैवर्णिकाचार, अध्याय सातवा. पान ३६१.
श्रीवीतरागाय नमः
॥ सप्तमोऽध्यायः ॥
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
मंगलाचरण.
नमः श्रीवर्द्धमानाय सर्वदोषापहारिणे ॥
जीवाजीवादितत्त्वानां विश्वज्ञानं सुविभ्रते ॥ १ ॥
अर्थ — जीवाजीवादितत्त्वांचें सर्व ज्ञान ज्याला आहे अशा व सर्वदोषांचा नाश करणाऱ्या श्रीबर्द्धमानस्वामीला मी नमस्कार करतों.
सकलवस्तुविकासदिवाकरं । भुवि भवार्णवतारणनौसमम् ॥
सुरनरप्रमुखैरुपसेवितं । सुनसेनमुनिं प्रणमाम्यहम् ॥ २ ॥
अर्थ
- जगांतील संपूर्ण वस्तूंचें प्रकाशन करणारा सूर्यच की काय ! असा आणि या भूमीवर संसारसमुद्रांतून तरून जाण्यास नौकेसारखा व देव, यें बगैरे ज्याची सेवा करीत आहेत असा जो श्रीजिनसेनमुनि त्याला मी नमस्कार करतो.
For Private And Personal Use Only